Posts

तेथे लव्हाळी वाचती?

Image
बालसाहित्य विशेषांक, रेषेवरची अक्षरे प्रकाशन : ३० सप्टेंबर २०१७

अनुक्रमणिका

संपादकीय

विशेष प्रश्नांचं मोहोळ - आदूबाळ
(सर्वेक्षणाचा निकाल आणि निरीक्षणं)

वाचन... मोठम्... खोटम्... - प्रणव सखदेव
(कथा)

एका पिढीची वाचनदास्तान अर्धा फूट ते ७२ फूट आणि मध्ये आपण! - श्रीकांत बोजेवार आठवणीतलं पुस्तक - ज्युनिअर ब्रह्मे एका पुस्तकाचा शोध आणि बोध - पंकज भोसले खुणेची पानं - राजीव काळे गावाकडची वाचनसंस्कृती म्हणतात, त्याची वैयक्तिक गोष्ट...- रवि आमले देनिसची गोष्ट - स्नेहल नागोरी बुकवर्म- गणेश मतकरी

मुलाखत अशक्त अर्थव्यवस्थेची लुकडी फळे- चंद्रमोहन कुलकर्णी (आदूबाळ) आम्ही एकटे कुठवर पुरे पडणार? - रत्नाकर मतकरी (रेवती असेरकर)