Posts

स्तंभावरती चार सिंह

हल्ली तो कविता करतो चार कडवी रोज लिहितो एक कडवं शब्दांचं कमळावरल्या थेंबांचं दुसरं कडवं सुचलेलं लोणच्यासारखं मुरलेलं तिसरं सहज उमटतं ध्रुवासारखं तळपतं ए सेन मॅन http://asanemanthinks.blogspot.com/2009/07/blog-post.html